Photo Credit; instagram

Arrow

Naked Running: रोज 'नेकेड रनिंग' केल्याने होतात हे फायदे

Photo Credit; instagram

Arrow

नेकेड रनिंगचा अर्थ कपडे काढून धावणे असा होत नाही, तर याचा अर्थ असा होतो की, मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्सशिवाय धावणे.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणजेच, नेकेड रनिंग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपण कोणतेही तांत्रिक उपकरण न वापरता धावतो.

Photo Credit; instagram

Arrow

तज्ज्ञांच्या मते, नेकेड रनिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या मजबूत करत नाही तर आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

अभ्यासानुसार, लोक दिवसातून ९६ वेळा मोबाईलला टच करतात. म्हणजे दर दहा मिनिटांनी आपलं लक्ष फक्त फोनकडेच जातं.

Photo Credit; instagram

Arrow

अशा वेळी तुम्ही धावत असताना मोबाईल फोन वापरलात तर तुमचे वेळोवेळी लक्ष विचलित होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, फिटनेस बँड किंवा घड्याळ वापरून धावल्याने , आपले विचलित होते आणि धावण्याचा आनंद घेता येत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही तांत्रिक उपकरणे वापरून धावता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या सौंदर्याकडे लक्ष देत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

तज्ञ तांत्रिक उपकरणांपासून दूर राहण्याचा आणि पूर्णपणे नैसर्गिक राहण्याचा सल्ला देतात. 

Photo Credit; instagram

Arrow

तज्ञांच्या मते, रोज नाही तर आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस नेकेड रनिंग करावीच.

'हे' 5 भारतीय मसाले Belly Fat करतील झटपट कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा