Photo Credit; instagram

Zanai Bhosle: आशा भोसलेंची नात दिसते रूपाची खाण, Slim फिगरचं रहस्य काय?

Photo Credit; instagram

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Photo Credit; instagram

जनाईच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते. पण आज आपण तिच्या फिटनेस रूटीनबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जनाई दोरी उड्या, बायसेप्स वर्कआउट्स सारख्या स्ट्रेन्थ ट्रेनिंगवर जास्त फोकस करते. हे व्यायाम स्नायूंच्या विकासात आणि फिटनेसमध्ये मदत करतात.

Photo Credit; instagram

जनाईच्या फिटनेस रुटीनमध्ये स्क्वॅट्स, वेट लिफ्टिंग, बायसेप कर्ल्स आणि पुशअप्स सारख्या विविध प्रकारच्या वेट ट्रेनिंग समाविष्ट आहेत. जे बॉडी टोन्ड ठेवतात.

Photo Credit; instagram

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी, जनाई भोसले तिच्या फिटनेस प्लॅनमध्ये कार्डिओ व्यायामाचाही समावेश करते.

Photo Credit; instagram

आशा भोसले यांची नात जनाई भोसले दिवसभर संतुलित आणि हलका आहार घेण्यावर भर देते.

Photo Credit; instagram

जनाई बऱ्याचदा तिच्या आजी आशा भोसले यांच्यासोबत जपानी पाककृतीचा आस्वाद घेते ज्यामध्ये सुशी, साशिमी आणि मिसो सूप यांसारखे पोषक पर्याय असतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक IAS टीना दाबीसारखे असतात बुद्धिमान

इथे क्लिक करा