Photo Credit; instagram

Arrow

BMW कारमधून चोरले तब्बल 13 कोटी, चोरट्याने काय केले... बघा Video

Arrow

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेले १३ लाख रुपये लंपास केले.

Arrow

चोरीची ही घटना सर्जापूर येथे घडली.  पार्किंगमध्ये एक बीएमडब्ल्यू कार उभी होती. 

Arrow

त्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी कारची काच फोडून आत ठेवलेले 13 लाख रुपये चोरून नेले.

Arrow

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारची असल्याची माहिती आहे. 

Arrow

सोमपुरा येथील उपनिबंधक कार्यालयाजवळ कार उभी होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

दिल्ली मेट्रोत कपलचं सर्वांसमोरच Kissing,काय घडलं, बघा Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा