आजही मुंबईकरांचा उडतो थरकाप; '26 जुलै'चा आहे भयानक इतिहास
Photo Credit; instagram
26 जुलै 2005 हा दिवस तो आहे जेव्हा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मुंबई उद्ध्वस्त झाली होती. 18 वर्षांपूर्वीचा हा दिवस कुणीही विसरू शकत नाही.
Photo Credit; instagram
यावेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भाग या पावसाच्या तडाख्याला बळी पडले होते.
Photo Credit; instagram
अनेक दिवस लोक आपली घरे, कार्यालये, कारखाने आणि रेल्वे स्टेशनवर अडकले होते. शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली आणि राज्याचे मोठे नुकसान झाले.
Photo Credit; instagram
मुंबईच्या कधीही न थांबणाऱ्या वेगाला ब्रेक लागला. काही तासांतच पावसाने असा थैमान घातला होता की अर्धी मुंबई पाण्यात बुडाली.
Photo Credit; instagram
जीवघेण्या पावसामुळे रस्त्यांपासून महामार्गापर्यंत आणि रेल्वेपासून विमानतळापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. पावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
Photo Credit; instagram
लोकांना कित्येक दिवस घरातच राहावे लागले. घरे, दुकाने, कारखाने, कंपन्या, रस्ते, स्थानकांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.
Photo Credit; instagram
या जीवघेण्या पावसात शेकडो जीव क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. परिस्थिती अशी होती की मृतांचे मृतदेह अनेक दिवस पाण्यात वाहत राहिले.
Photo Credit; instagram
विशेष म्हणजे 26 जुलै 2005 चा हा भीषण पाऊस आणि त्यामुळे झालेला विध्वंस आजही मुंबईकरांच्या मनात आहे.
Photo Credit; instagram
26 जुलै 2005 चा तो दिवस, मुसळधार पावसात बुडाली होती मुंबई प्राणघातक पावसाचे भयावह दृश्य, जेव्हा पुरामुळे मुंबईचा वेग थांबला आणि शेकडो जीव उद्ध्वस्त झाले.
Sakshi Dhoni : प्रभास आणि अल्लू अर्जुन खूप महागडे.. धोनीची पत्नी असं का म्हणाली?