बुधवारी कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील कार्यक्रमादरम्यान एका इसमाने आमदार प्रज्ञा सातव यांच्या हल्ला केला.
यानंतर बाळापूर पोलीसांनी आरोपी महेंद्र डोंगर याला ताब्यात घेतलं आहे.
आमदार प्रज्ञा सातव यांनी या आरोपीला कठोर शासन व्हावं अशी मागणी केली आहे.
अशात या आरोपीच्या आई वडिलांनी प्रज्ञा सातव यांच्या 'कोहिनुर' बंगल्यासमोर येऊन टाहो फोडला.
आमच्या मुलाने दारूच्या नशेत हे कृत्य केलं असून त्याला माफ करा अशी विनवणी आरोपीच्या आई वडिलांनी केली.
सदरील आरोपी शेळीपालन करत असल्याच समजते.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरी पहा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!