नैन्नी डॉसचा जन्म 4 नोव्हेंबर 1905 मध्ये अलबामाच्या ब्ल्यू माऊंटनमध्ये झाला. 16 व्या वर्षी नैन्नीचे लग्न चार्ली ब्रेग्सशी झालं.

Arrow

हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेत नेन्नीने 1929 मध्ये रॉबर्ट फ्रैंकलिन हैरलसनशी लग्न केलं. मात्र हे लग्नही 16 वर्ष टिकलं.

Arrow

नेन्नीने यानंतर अर्ली लॅनिंगसोबत तिसरं लग्न केलं. काही दिवसांनंतर अर्लीचा गूढ मृत्यू झाला.

Arrow

1952 मध्ये नेन्नीने रिचर्ड एल मोर्टनशी लग्न केलं. पुढे नेन्नीनेच अवघ्या काही दिवसांत जेवणात विष देऊन मारुन टाकलं.

Arrow

नेन्नीने एका महिन्यात सॅम्युअल डोस नावाच्या व्यक्तीसोबत पाचवं लग्न केलं. पण त्याचाही जीव घेतला.

Arrow

सॅम्युअलच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमुळे डॉक्टरांना शंका आली. त्यांनी पोलिसांना यात विषप्रयोग झाल्याची माहिती दिली.

Arrow

पोलिसांनी अटक करताच नेन्नी पोपटासारखी बोलू लागली. तिने सांगितलं की तिने एकाच नाही तब्बल 11 लोकांची हत्या केली आहे.

Arrow

नेन्नीने चार पती, आई, सासू, बहिण आणि नातू अशा एकूण 11 जणांची हत्या केल्याचं सांगितलं. या सर्व हत्या विम्याचे पैसे हडपण्यासाठी केले असल्याचं नेन्नीने कबूल केलं. 

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी