Photo Credit; instagram

Arrow

Vladimir Putin यांची हत्या... बाबा वेंगाच्या 2024 मधील भविष्यवाणी काय?

Photo Credit; instagram

Arrow

बाबा वेंगा नावाची एक महिला आहे. जिने १९९६ मध्येच जगाचा निरोप घेतला. पण तिची भविष्यवाणी आजही जगात चर्चेचा विषय आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बाबा वेंगाची २०२४ मधील चकित करणारी भविष्यवाणी जाणून हैराण व्हाल. 

Photo Credit; instagram

Arrow

२०२४ मध्ये मोठं आर्थिक संकट येईल, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

बाबा वेंगा यांनी २०२४ मध्ये हवामान संकटाची भविष्यवाणी केली होती. पृथ्वीच्या कक्षेतील बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवेल.

Photo Credit; instagram

Arrow

बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये कॅन्सरवर उपचार शक्य होईल.

Photo Credit; instagram

Arrow

युरोपातील विविध शहरांमध्ये दहशतवादी हल्ले केले जातील.

Photo Credit; instagram

Arrow

धोकादायक शस्त्रांबाबत बाब वेंगा यांनी दावा केला आहे की, २०२४ मध्ये एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल.

Photo Credit; instagram

Arrow

बाबा वायेंगा यांच्या अंदाजानुसार पुढील वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

Virat Kohli ची एक्स गर्लफ्रेंड दिसते खूपच सुंदर, फोटो बघा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा