Photo Credit; instagram

Arrow

Amruta Fadnavis: बर्फात बसून लावलं ध्यान.. तरीही अमृता फडणवीस झाल्या ट्रोल!

Photo Credit; instagram

Arrow

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच त्यांचा नववर्षाच्या शुभेच्छा दिल्याच्या व्हिडीओवरुन त्यांना ट्रोल करण्यात आलेलं असताना आता पुन्हा एकदा त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या सध्या परदेशी सुट्टी एन्जॉय करत आहेत. तेथील दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर त्यांना आता अनेक ट्रोल करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीसांनी बर्फात मांडी घालून बसलेले त्यांचे दोन फोटो शेअर केल आहेत. त्यावरून आणि या परदेशी ट्रिपवरून त्यांना ट्रोल केलं जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हीडिओ या सोशल मीडियावर शेअर करत असतात

Photo Credit; instagram

Arrow

याआधीही त्यांनी त्यांच्या बिनधास्त आणि हटके लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यावरून त्यांना ट्रोलर्संनी बरंच ट्रोल केलं होतं. मात्र, अमृता फडणवीस याची तमा अजिबात बाळगत नाहीत.

IAS सृष्टी देशमुखची Love स्टोरी, अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा