Photo Credit; instagram

Arrow

Dhananjay Munde-Pankaja Munde : पवारांच्या बंडामुळे मुंडे कुटुंबातील वाद मिटला!

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्यासह आणखी ८ आमदारांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी आमजार धनंजय मुंडेही होते.

Photo Credit; instagram

Arrow

आता या सर्वात मुंडे बंधू-भगिनी एकत्र दिसत आहेत. धनंजय मुंडेंनी याचे ट्वीट शेअर केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्वीटमध्ये राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडे बंधू धनंजय मुंडेंचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांमधील दुरावाही कमी होताना दिसत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजांनी पुष्पगुच्छ देऊन धनंजय मुंडेंचं स्वागत केलं.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत राज्यात नवं समीकरण दिसणार का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे.

Alcohol : तुम्हीही रोज दारू पिता का? ते चांगलं आहे की धोकादायक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा