Arrow

डोनाल्प ट्रम्प यांच्या आयुष्यात  होत्या 'या' 12 महिला? माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचंही नाव 

Arrow

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सला पैसै देण्याच्या प्रकरणावरून अडचणीत सापडले आहेत.

Arrow

ट्रम्प यांचे नाव नेहमीच महिलांसोबत जोडले जायचे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीन बायकांसोबत अनेक गर्लफ्रेंडस होत्या. 76 वर्षांच्या ट्रम्प यांची लवलाईफ जाणून घेऊयात. 

Arrow

डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली बायको इवाना होती. इवानाकडून त्यांना तीन मुले आहेत. 2022 साली तिचा मृत्यू झाला होता.

Arrow

मारला मेपल्स ही ट्रम्प यांची दुसरी पत्नी आहे. 1993 ते 1999 पर्यंत त्याचं नातं टिकलं. मारलाकडून त्याला एक मुलगी आहे. 

Arrow

ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव मेलानिया. मॉडेलिंगच्या दरम्यान तिची भेट ट्रम्प यांच्याशी झाली होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी 2005 साली लग्न केले. 

Arrow

ट्रम्प यांच्याकडून मेलानियाला 11 वर्षाचा मुलगा आहे. जेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा मेलानिया त्याच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये राहिली होती. 

Arrow

कारा यंग ही ट्रम्प यांची गर्लफ्रेंड होती. कारा आणि ट्रम्प यांनी 2001 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोन वर्ष त्यांचं नातं टीकलं होतं

Arrow

ट्रम्प यांनी 1995 मध्ये मॉडेल कायली बेक्सलाही डेट केले होते. कायली अनेक प्रकरणात ट्रम्प यांचा बचाव करताना दिसली होती.

Arrow

रोवेर ब्रेवर लेन ही देखील ट्रम्पची गर्लफ्रेंड होती. ती 26 वर्षाची असताना ट्रम्पसोबत नात्यात होती. हे नातं खुप काळ टिकलं होतं. 

Arrow

ट्रम्पने 1989 मध्ये टेनिस प्लेयर गॅब्रिएलाला डेट केले होते. त्यांचे नाते एक महिनेच टिकलं होते. यानंतर ट्रम्प मारलाला भेटले आणि इवानाला तलाक दिला.

Arrow

ट्रम्पने 1997 मध्ये एलिसन जियानीनीला डेट केले होते. त्यावेळेस ते त्यांच्या दुसरी पत्नी मारला पासून विभक्त होत होते. 

Arrow

1960 मध्ये ट्रम्पने केंडिस बर्जनला डेट केले होते. तिने ट्रम्पला एक चांगला दिसणारा माणूस म्हटलेले. 

Arrow

मॉडल आणि टीवी स्टार अन्नाचेही नाव ट्रम्प यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. अन्नाने अमेरीकेतील  सर्वांत श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले होते.

Arrow

गायिका कार्ला ब्रुनीचे नाव देखील ट्रम्पसोबत जोडलं गेलं होतं.कार्ला ही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजीची पत्नी आहे. कार्ला 1991मध्ये ट्रम्पला डेट केले होते. 

जेवण केल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणं चांगलं की, वाईट?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा