Photo Credit; aajtak
Arrow
Gadchiroli Crime : वडिलांच्या आत्महत्येचा बदला, कुटुबाला कोणतं विष पाजलं?
Arrow
20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे, विजया कुंभारे यांना प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Arrow
26 सप्टेंबरला शंकर कुंभारेंचा, 27 सप्टेंबरला पत्नी विजया कुंभारेंचा मृत्यू झाला. नंतर राकेश मंडावींना 21 सप्टेंबरला भरती करण्यात आलं.
Arrow
त्यानंतर शंकर कुंभारेंची मुलगी कोमल दहागावंकर आणि मुलगा रोशनचीही तब्येत बिघडली. मेहुणी वर्षाचीही तब्येत बिघडली.
Arrow
8 ऑक्टोबरला कोमलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 15 ऑक्टोबर रोजी शंकर कुंभारेंचा मुलगा रोशनचाही मृत्यू झाला.
Arrow
14 ऑक्टोबर रोजी शंकर कुंभारेची मेहुणी वर्षाचा मृत्यू झाला. नंतर कुंभारेंचा मोठा मुलगा दिल्लीत गेल्यावर आजारी पडला.
Arrow
पाच जणांच्या मृत्युमुळे पोलिसांना संशय आला. त्यांना रोशनची पत्नी संघमित्रा आणि मामी रोजावर संशय आला.
Arrow
त्यानंतर सत्य समोर आलं. रोजा रामटेके आणि संघमित्राने हा कट रचला आणि हत्या केली. रोजाचा जमिनीवरून वाद होता.
Arrow
तर संघामित्राने रोशनशी प्रेमविवाह केल्यानंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे तिला घरचे टोमणे मारायचे.
Arrow
रोजाने तेलंगाणातून आर्सेनिक विष आणले. दोघींनी जेवणात आणि पाण्यात मिसळलं. त्यामुळे २० दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला.
Arrow
रोजा आणि संघामित्राला अटक करण्यात आली असून, पोलीस त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करणार आहेत.
बापरे! सापाने वारंवार काढला फणा पण, चिमुकलीने काही सोडलं नाही; Video व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!