Photo Credit; instagram

Arrow

डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्याबद्दलच्या या १० विशेष गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रज्ञावंत बाबासाहेबांनी अनेक पदव्या संपादित केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ

Photo Credit; instagram

Arrow

मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी वर्तमानपत्र डॉ. आंबेडकरांनी सुरु केली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी महत्वाचे सत्याग्रह/ आंदोलने केली

Photo Credit; instagram

Arrow

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना

Photo Credit; instagram

Arrow

बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा

Photo Credit; instagram

Arrow

बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार/ सन्मान

Photo Credit; instagram

Arrow

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.

तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त 'या' 3 गोष्टी नेहमी करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा