पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो
Photo Credit tWITTER
Arrow
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचा प्रवास सुखद होणार आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
पुण्यातील आणखी एका नवीन मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली असून, ती यशस्वी झाली आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
मेट्रोची ही चाचणी यशस्वी ठरल्याने पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
पुणे शहरात मेट्रोची कामं सुरू असून टप्प्याटप्प्यानं मेट्रो सुरु करण्यात येणार आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली.
Photo Credit tWITTER
Arrow
ही चाचणी यशस्वी झाल्याने लवकरच ही मेट्रो दुसऱ्या टप्प्यात पुढच्या स्थानकांपर्यंत सुरु होण्याची आशा आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
याबाबतची माहिती भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत दिली आहे.
Photo Credit tWITTER
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...