Photo Credit; instagram

Arrow

IAS परी आणि आमदार भव्य बिश्नोई यांचं ग्रँड रिसेप्शन!

Photo Credit; instagram

Arrow

हरियाणातील भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा म्हणजेच आदमपूरचे आमदार भव्य बिश्नोई यांचा विवाह शाही पद्धतीने पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

IAS परी विश्नोई आणि आमदार भव्य बिश्नोई यांचा विवाह 22 डिसेंबर 2023 रोजी उदयपूर, राजस्थान येथे झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनीही आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते ज्यात दोघे खूप क्यूट दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर आता आयएएस परी आणि आमदार भव्य यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस परीने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये गुलाबी रंगाची डिझाईनर साडी परिधान केली होती. साडीवर सोनेरी रंगाची जरी आणि जरदोई वर्क होते.

Photo Credit; instagram

Arrow

तिने केसांची हेअरस्टाईल करून त्यावर गजरा माळला होता. अगदी कमी मेकअप करूनही तिचा वेडिंग लूक एकदम शाही होता. तिने चोकर आणि नेकलेससह जड दागिने घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आमदार भव्य यांच्याविषयी सांगायचे तर, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांनीहिरव्या रंगाची शेरवानी घातली होती आणि त्यासोबत मॅचिंग स्टोलही कॅरी केले होते.

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवता? सेबीने केली मोठी घोषणा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा