Alcohol In Flights: विमानात दारू नेमकी कशी दिली जाते, काय आहेत नियम?

Photo Credit facebook

Arrow

गेल्या काही दिवसांपूर्वी, विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने सीटवर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला.

Photo Credit facebook

Arrow

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.

Photo Credit facebook

Arrow

या घटनेनंतर विमानात दारू देण्याच्या नियमांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. याचे नियम आपण जाणून घेऊयात.

Photo Credit facebook

Arrow

प्रत्येक देशातील फ्लाइट आणि एअरलाइनमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्कोहोलचे नियम वेगवेगळे असतात.

Photo Credit facebook

Arrow

अमेरिकन एअरलाइन्स ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही फ्लाइट्मध्ये अल्कोहोल देते.

Photo Credit facebook

Arrow

अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये प्रवास करणारे प्रवासी वाइन, बीयर, वोडका, व्हिस्की खरेदी करू शकतात.

Photo Credit facebook

Arrow

भारतीय विमान नियमा अंतर्गत, एखाद्या प्रवाशाने मद्यधुंद होऊन गोंधळ, गैरवर्तन केल्यास त्याला विमानातून उतरवण्यात येतं.

Photo Credit facebook

Arrow

दारू-ड्रग्जच्या नशेत असणे, पायलटची आज्ञा न मानणे असं आढळल्यास प्रवाशाला उड्डाण करण्यास बंदीही घातली जाते.

Photo Credit facebook

Arrow

गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला 3 महिने किंवा 2 वर्षांसाठी 'नो फ्लाय लिस्ट'मध्येही टाकलं जाऊ शकतं.

Photo Credit facebook

Arrow