Photo Credit

Arrow

brown sugar : ऊसापासूनच बनणारी ब्राऊन शुगर वेगळी कशी? अशी आहे प्रक्रिया

Photo Credit

Arrow

आरोग्याबद्दल लोक आता सजग होत आहेत. त्यामुळे साखर खाणे टाळत आहेत.

Photo Credit

Arrow

पांढऱ्या साखरेऐवजी ब्राऊन शुगरचे सेवन करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे.

Photo Credit

Arrow

त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडू लागला आहे की, ब्राऊन शुगर आरोग्यासाठी चांगली कशी?

Photo Credit

Arrow

ब्राऊन साखर आणि पांढरी साखर दोन्ही ऊसापासूनच तयार केली जाते. 

Photo Credit

Arrow

ब्राऊन शुगर बनवताना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, मोलासेस.

Arrow

हा असा घटक आहे जो, ऊस आणि शुगर बीट रिफाईन करताना तयार होतो.

Arrow

या प्रक्रियेत साखर वेगळी होते आणि मोलासेस हा घटक वेगळा होतो.

Arrow

पांढऱ्या साखरेत मोलासेस सापडतो, तर ब्राऊन रंग असतो. त्यामुळे न्युट्रिव व्हॅल्यू वाढते.

Arrow

ब्राऊन शुगरमध्ये मोलासेसमुळे आयरन कॅल्शियम पोटॅशियम झिंक कॉपर फॉस्फरस आदी न्युट्रिअट्स जास्त असतात.

चुलीवरची भाकरी आरोग्यासाठी जास्त हेल्दी का असते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा