Photo Credit; instagram

Arrow

Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं शिक्षण किती?

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा विवाह 2005 साली झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव दिविजा फडणवीस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल येथे झाले.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून टॅक्सेशन लॉचे शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या राज्यस्तरीय 16 वर्षाखालील टेनिसपटू खेळाडू होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या त्या अॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विविध सामाजिक कार्यक्रमातही त्यांनी काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

बेंबीत तेल घालण्याचे हे जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा