UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा

Photo Credit instagram

Arrow

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे ते बनवण्याची पद्धत आणि इतर गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.

Photo Credit instagram

Arrow

सर्वात आधी प्रत्येक विषयाच्या नोट्स बनवण्यात वेळ घालवू नका. महत्वाच्या विषयांच्या नोट्स बनवा.

Photo Credit instagram

Arrow

नोट्स बनवण्यासाठी खूप संयम आणि वेळ लागतो.

Photo Credit instagram

Arrow

नोट्स तयार करताना, कमीतकमी दोनदा ते पूर्णपणे तपासा.

Photo Credit instagram

Arrow

वाचताना ते भाग अधोरेखित करा, जे तुम्हाला नंतर सविस्तरपणे वाचायचे आहेत आणि त्यासाठी वेगळ्या नोट्स तयार करा.

Photo Credit instagram

Arrow

नोट्स बनवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते असे असावेत की जेव्हा तुम्ही परीक्षेच्या एक दिवस आधी वाचता तेव्हा मुद्दे लगेच समजले पाहिजे.

Photo Credit instagram

Arrow

यूपीएससी प्रिलिम्समध्ये दोन पेपर आणि मुख्य परीक्षेत 9 पेपर असतात. त्यामुळे प्रत्येक विषयांच्या नोट्स बनवा आणि वाचा.

Photo Credit instagram

Arrow

प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही UPSC च्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घ्यावा.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी