Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना खास टी-शर्ट भेट दिलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या टी-शर्टवर AI लिहिलेले आहे. टी-शर्टवर AI म्हणजेच India and America असे लिहिलेले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन आणि भारतीय सीईओंच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना हा टी-शर्ट दिला.
Photo Credit; instagram
Arrow
खरं तर, अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना पीएम मोदींनी AI चे नवीन नाव सांगितले होते.
Photo Credit; instagram
Arrow
मोदी म्हणाले होते, 'AI केवळ आर्टिफिशियल इंटिलीजन्स नाही तर भारत-अमेरिकेच्या वाढत्या संबंधांना देखील प्रतिबिंबित करते.'
Photo Credit; instagram
Arrow
'गेल्या सात वर्षांत खूप काही बदलले, पण भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अजून घट्ट आहे.'
'रक्त सांडलं तरी एकत्र लढू' ममता बॅनर्जींचं लक्षवेधी विधान!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?