Photo Credit; instagram

Arrow

Mumbai : जे.पी. नड्डा पोहोचले मुंबईतील खास ठिकाणी, कुटुंबीयांसह घेतले दर्शन

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जिथे ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आगामी निवडणूकांसाठी पक्षाचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान त्यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात कुटुंबासह पूजा-अर्चा करत प्रार्थना केली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी नड्डांसोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलारही उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

मंदिरातील पुजाऱ्यांनी जेपी नड्डा यांच्यासह त्यांच्या पत्नीचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यांना आशीर्वाद दिला.

Photo Credit; instagram

Arrow

यासह जेपी नड्डा यांनीही बाप्पाच्या चरणी फुलांचा हार आणि प्रसाद अर्पण केला.

Photo Credit; instagram

Arrow

गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर नड्डांनी दादर येथील सावरकर सदनाला भेट दिली आहे.

दीपिका ते कतरिना... म्हाताऱ्या झाल्यावर कशा दिसणार? AI चे फोटो बघा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा