Photo Credit; instagram

Arrow

चालकाचं सुटलं नियंत्रण अन्... वाशीच्या खाडी पुलावरील भयंकर दृश्ये

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्याच पावसाने तारांबळ उडालेल्या मुंबईकरांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत पावसाळ्याचा मौसम सुरू होताच अपघाताच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आज 26 जून नवी मुंबईतील वाशी खाडी पूलावर दोन कंटेनर्सचा अपघात झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या अपघातामुळे पूलावरील एका बाजूची पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपघातानंतर एक कंटेनर जागीच उभा राहिल्याने मुंबईकरांची ही वाहतूक कोंडी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक काढण्याचं काम सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा असे म्हटले जात आहे.

बंधनं झुगारली.. रचला इतिहास, कोण आहेत त्या 9 'महिला इंजिनीअर्स'?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा