Trans Couple Baby: केरळच्या ट्रान्स कपलने दिला बाळाला जन्म! शेअर केला फोटो...
देशात पहिल्यांदा एक ट्रान्स कपल बाळाला जन्म देणार ही बातमी काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय ठरली होती.
ट्रान्स कपल जिया आणि जहादने याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
केरळमधील कोझिकोड येथे राहणाऱ्या या ट्रान्स कपलने आई-बाबा बनण्याची तयारी अगदी जोमानं केली होती.
त्यानंतर जिया आणि जहाद हे बाळाला जन्म देण्यासाठी बुधवारी (8 फेब्रुवारी) सरकारी रुग्णालयात दाखल झाले.
यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जहादने त्यांच्या गोंडस बाळाला जन्म दिलाय.
मात्र जिया आणि जहादने त्यांच्या बाळाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिलाय.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?