Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांच्या राजकारणाला 'या' घटनांनी दिली कलाटणी

Photo Credit; instagram

Arrow

देशाच्या राजकारणातील कधीही पराभव न स्वीकारणारे मुरब्बी नेते तसंच महाराष्ट्राचे जेष्ठ नेते म्हणून शरद पवारांची ओळख आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार भारताच्या राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणातही गेली 60 वर्ष सक्रिय आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राजकीय वर्तुळातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या शरद पवरांचा आपण प्रेरणादायी जीवनप्रवास पाहूयात.  

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील काटेवाडी गावात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

पवार कुटुंबीय मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन देत. उच्च शिक्षणासाठी शरद पवारा पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे गेले.

Photo Credit; instagram

Arrow

ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. त्यांनी 1962 मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1964 मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस चिटणीस झाले.

Photo Credit; instagram

Arrow

1968 मध्ये शरद पवारांची बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. 1978 मध्ये त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली आणि वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

Photo Credit; instagram

Arrow

1984 मध्ये ते बारामती मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. 1988-90 दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 1990-91 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे 1991-93 त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून देशाचा कारभार सांभाळला. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटनंतर ते महाराष्ट्राला सावरण्यासाठी पुन्हा राज्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

1993 मध्ये शरद पवारांनी राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 33 टक्के आरक्षण दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

10 जून 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 2004 मध्ये ते बारामती मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेवर निवडून आले.

Photo Credit; instagram

Arrow

2004-14 त्यांनी केंद्रात कृषिमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. तसंच 2010  मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 75 व्या वर्षी 2015 मध्ये त्यांनी 'लोक माझे सांगाती' आत्मचरित्र प्रकाशित केले.2017 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीची स्थापना केली.

MS Dhoni-Sakshi ने असं उरकलं गुपचूप लग्न, खास आहे लव्हस्टोरी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा