Photo Credit; instagram

'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!

Photo Credit; instagram

IPS मनोज कुमार शर्मा यांची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

मनोज कुमार शर्मा यांच्यावर '12वी फेल' हा बॉलिवूड चित्रपट बनवण्यात आला असून तो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

मनोज कुमार या चित्रपटामुळे खूप लोकप्रिय झाले आहेत. चला तर मग त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

UPSC कोचिंग करत असताना मनोज उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा जोशीच्या प्रेमात पडले.

Photo Credit; instagram

मनोज UPSC च्या 3 प्रयत्नात अपयशी ठरले होता, तर श्रद्धा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी बनली होती.

Photo Credit; instagram

श्रद्धाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. मनोजसोबत हे नातं पुढे न्यायचं असेल तर त्यांना मोठं चॅलेंज द्यावं लागेल, हे श्रद्धाला समजले.

Photo Credit; instagram

तेव्हा मनोज यांनी श्रद्धाला सांगितले की जर तिने हो म्हटलं तर तो जग बदलेल आणि नेमकं तेच झालं. 

Photo Credit; instagram

श्रद्धाने मनोज यांना माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगितले आणि मनोजने चौथ्या प्रयत्नात 121 व्या क्रमांकाने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 

Photo Credit; instagram

2007 मध्ये, श्रद्धा जोशी देखील UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IRS अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

मनोज सध्या मुंबई पोलिसांत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

पुढील वेब स्टोरी

जिल्हाधिकारी बनताच IAS ने असं कोणतं उचललं पाऊल, ज्याची होतेय चर्चा?

इथे क्लिक करा