Maharashtra Political Crisis: ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची उर्वरित सुनावणी 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

पाहा आजच्या सुनावणीत अभिषेक मनू सिंघवींनी मांडलेले दहा महत्त्वाचे मुद्दे

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

आमदारांची कृती पाहता त्यांना अपात्र ठरवायला हवं - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

अध्यक्ष,मुख्यमंत्री निवडीवेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

बैठकीला आमदारांनी हजर न राहणं हे व्हीपचं उल्लंघनच आहे - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

तुम्हांला कितीही कठीण असलं तरी या केसमध्ये निर्णय घ्या - सिंघव

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

नबाम रेबिया केसमध्ये तुम्ही ८ महिने मागे जाऊन तुम्ही निर्णय दिला होतात - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

अपात्रतेचा निर्णय आज जरी झाला तरी सरकार स्थापन झालं तेव्हापासून लागू करण्यात यावा - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

नबाम रेबिया केसमध्ये ८ महिन्यानंतर जुनं सरकार परत आलं - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

या केसमध्येही असं होऊ शकतं, हे इथं लागू होते - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

शिंदे BJPसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी गेले, हेच कृत्य अपात्रतेसाठी कारणीभूत - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow

न्यायालयाच्या तत्परतेमुळे कलमांचा वापर आणि गैरवापर कमी झाला आहे - सिंघवी

Photo Credit: फाइल फोटो

Arrow