Photo Credit; instagram

Arrow

वादात सापडलेल्या Tandav वेबसीरीज निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,  कारण...

Photo Credit; instagram

Arrow

जानेवारी 2021 मध्ये, या वेबसीरीजचं Amazon Prime वर स्ट्रीमिंग सुरू झालं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

या वेबसीरीजच्या स्ट्रीमिंगनंतर वादाला सुरुवात झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आणि पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचे आरोप निर्मात्यांवर होते.

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

'तांडव' या वेबसिरीजच्या निर्मात्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर एकाच ठिकाणी ट्रान्सफर करण्यात याव्यात.

Dhananjay Munde-Pankaja Munde : पवारांच्या बंडामुळे मुंडे कुटुंबातील वाद मिटला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा