Photo Credit; instagram
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Photo Credit; instagram
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील आमदार राम सातपुते यांना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळाली आहे.
Photo Credit; instagram
यामुळे आमदार राम सातपुते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Photo Credit; instagram
राजकीय कारकीर्दीविषयी सर्वच बोलतात पण आज आपण राम सातपुतेंच्या पत्नीबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
राम सातपुतेंच्या पत्नीचं नाव संस्कृती सातपुते असं आहे. त्या ही समाजसेवेत मागे न रहाता जनतेसाठी काम करत आहेत.
Photo Credit; instagram
माळशिरस येथील महिलांसाठी समाजिक काम करणाऱ्या त्या सक्रिय नेत्या आहेत.
Photo Credit; instagram
संस्कृती आणि राम सातपुते हे दोघेही आपआपल्या क्षेत्रात जनतेसाठी काम करत आहेत.
Photo Credit; instagram
ते त्यांच्या जिल्ह्यातील सण किंवा समारंभ असेल त्यावेळी आवर्जून एकत्र सहभागी होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दगा-फटका देण्यात चतुर असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?