Photo Credit SOCIAL MEDIA
Arrow
अतिक अहमदवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपी लवलेशच्या आईने फोडला टाहो, सांगितली 'ही' गोष्ट ...
Arrow
प्रयागराजमध्ये कुख्यात गुंड माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी (15 एप्रिल) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Arrow
पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली.
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येतील आरोपी लवलेश, मोहित (सनी) आणि अरुण यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आले.
Arrow
या घटनेची माहिती मिळताच आरोपी लवलेशच्या आईची प्रकृती बिघडली आहे. त्यांनी टाहो फोडत एक गोष्ट सांगितली आहे.
Arrow
'लवलेश हा बजरंग दलात होता. तो सगळ्यांना मदत करायचा, पण माहित नाही त्यांने हे पाऊल कसे उचलले.'
Arrow
यासोबतच लवलेशच्या वडिलांनी सांगितले की, 'लवलेशवर एका मुलीला कानाखाली मारल्याप्रकरणी आधीच खटला सुरू आहे.'
Arrow
त्याचवेळी या घटनेनंतर लवलेशच्या वडिलांनी त्याच्यासोबत असलेले त्यांचे नाते संपवले आहे.
40 वर्षांची प्रियंका चोप्रा चटपटीत पदार्थ खाऊनही राहते खूपच फिट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?