Photo Credit; instagram
Arrow
Amresh Kumar singh : खासदाराला संताप अनावर, संसदेतच काढले कपडे
Photo Credit; instagram
Arrow
एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात खासदार सर्वांसमोर कपडे काढत आहे.
Arrow
हे प्रकरण आहे नेपाळमधील. अपक्ष खासदार अमरेश कुमार सिंह यांनी सर्वांसमोर शर्ट आणि बनियान काढून टाकली.
Arrow
खासदार सिंह यांचा आरोप होता की, त्यांना संसदेत बोलण्यासाठी वेळच दिला जात नाही.
Arrow
सिंह नेपाळ काँग्रेसचे माजी नेते आहेत. गेल्या वर्षी ते सरलाहीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले.
Arrow
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष देवराज घिमीरे यांनी सिंह यांना बोलण्याची परवानगी दिली नाही.
Arrow
सभागृहात शांततापूर्ण व्यवहार ठेवला नाही, तर कारवाई करू, असा इशारा घिमीरे यांनी सिंह यांना दिला होता.
Arrow
भ्रष्टाचाराविरोधात बोलण्यासाठी मी शहीद व्हायलाही तयार असं म्हणत सिंह यांनी सभागृहातच कपडे काढले.
दोन लग्न, 3 मुलं, पण आजही दिसते 'बेबी डॉल'सारखी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?