mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या

Photo Credit facebook

Arrow

रविवारी (26 मार्च) बाहेर फिरायला जायचा प्लान केला, असेल तर लोकल मेगा ब्लॉकचे हे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

Photo Credit facebook

Arrow

मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Photo Credit facebook

Arrow

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे.

Photo Credit facebook

Arrow

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

Photo Credit facebook

Arrow

या मेगा ब्लॉक दरम्यान सकाळी 9.30 ते दुपारी 3.40 पर्यंत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या ठाणे-कल्याण स्थानकांवर धीम्या मार्गावरून धावतील.

Photo Credit facebook

Arrow

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते बोरिवली पाचव्या मार्गिकेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

Photo Credit facebook

Arrow

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल.

Photo Credit facebook

Arrow

या काळात वाशी ते पनवेल विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.

Photo Credit facebook

Arrow