Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (१३ एप्रिल) 'मुंबई Tak बैठक' पार पडणार आहे.

Arrow

सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे असणार आहेत. 

Arrow

सकाळी पाऊणे 10 वाजता भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना (UBT) आमदार सचिन अहिर यांची उपस्थिती असणार आहे.

Arrow

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 10:30 वाजता या सोहळ्यातील दुसरे सत्र पार पडणार आहे.

Arrow

11:30 वाजता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तिसरे सत्र पार पडणार आहे.

Arrow

 दुपारी 12:30 वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक सत्र पार पडणार आहे.

Arrow

दुपारी 2 वाजता शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेत्या दिव्या ढोले यांच्याशी चर्चा होणार आहे.

Arrow

2:30 वाजता शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी गप्पा होणार आहेत

Arrow

तर दुपारी 3 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद होणार आहे.

Arrow

याशिवाय दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्माते परेश मोकाशी, नितीन वैद्य आणि मंगेश कुळकर्णी यांच्याशी 3:30 वाजता गप्पा रंगणार आहेत. 

Arrow

4:15 वाजता युवा सेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे.

Arrow

4:45 वाजता अभिनेता रितेश देशमुख 'बैठक'च्या मंचावर येणार असून त्यांच्याशी मजेदार आणि खुमासदार गप्पा झाल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे. 

Arrow

मुंबई Tak बैठक अन् महाराष्ट्राचं व्हिजन

मुंबई TAK बैठकचं संपूर्ण वेळापत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा