Photo Credit; instagram

Arrow

NCP : काकांपेक्षा पुतण्याचं पारडं जड? कोणाला किती आमदारांचा पाठिंबा समजून घ्या...

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणाचे वर्चस्व राहणार हे काळच सांगेल. परंतु सध्या काका शरद पवारांपेक्षा पुतणे अजित पवार याचं पारडं जड दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या (5 जुलै) बैठकीत अजित पवार आणि शरद पवार आपली ताकद दाखवत आहेत. या शक्तिप्रदर्शनात अजित पवारांची शरद पवारांपेक्षा भक्कम स्थिती दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीसही बजावण्यात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अजित पवारांच्या बैठकीला 31 आमदार, 4 विधान परिषद सदस्य आणि 1 खासदार उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला एकूण 14 आमदारांनी हजेरी लावली आहे. याशिवाय 3 विधान परिषद सदस्य आणि 4 खासदारही बैठकीला उपस्थित आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार आणि अजित पवार यांच्या आजच्या या बैठकीमुळे कुणाकडे किती आमदार समर्थक आहेत, हे स्पष्ट झालं.

Ekta Kapoor ने फाडला स्मृती इराणींचा तो करार, म्हणाली, 'मी ती टेप पाहिली अन्...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा