Photo Credit; instagram
Arrow
नितीन गडकरींनी असा साजरा केला Yoga Day, फोटो आले समोर
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी होम ग्राऊंड असलेल्या नागपुरातील यशवंत स्टेडियम मैदानावर योगासने केली.
Photo Credit; instagram
Arrow
नागपुरात आयोजित या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
नागपूर महानगर पालिकेने यशवंत स्टेडियम येथे या योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी गडकरींनी म्हणाले, 'योग हा तुमचे जीवन समृद्ध आणि निरोगी बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'योग ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे, माझा विश्वास आहे की योग हे एक विज्ञान आहे, जे एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलते.'
Photo Credit; instagram
Arrow
'दररोज योग केल्याने आपले आरोग्य आणि कल्याण सुधारते.' अशाप्रकारे गडकरींनी योगा दिनाचे महत्त्व सांगितले.
लिंग बदललं अन् 3 मुलांचा बाप बनला बाई, बायको म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?