Photo Credit; instagram

Arrow

मोदींनी बायडेन यांच्या पत्नीला दिली नजरेत भरणारी खास भेटवस्तू

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासाठी खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी यांनी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत केले.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, जेवणाच्या वेळी मोदींसाठी गुजराती गरब्याचेही आयोजन करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही काही मागे हटले नाहीत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही खास वस्तू भेट दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

मोदींनी पंजाबमध्ये बनलेले शुद्ध तूप, राजस्थानातून हाताने बनवलेले 24 कॅरेट हॉलमार्क असलेले सोन्याचे नाणे भेट दिली.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, 99.5% कॅरेटचे चांदीचे नाणेही भेट देण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

पीएम मोदींनी तमिळनाडूतील तीळ आणि कर्नाटकातील म्हैसूरमधून चंदनाचा तुकडाही दिला.

Photo Credit; instagram

Arrow

गुजरातमधील मीठासोबत चांदीच्या श्रीगणेशाच्या मूर्तीसह दीवाही दिला.

Photo Credit; instagram

Arrow

तर, मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला 7.5 कॅरेटचा लॅबमध्ये बनवलेला खास ग्रीन 'डायमंड' भेट दिला.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींनाही काही खास भेटवस्तू दिल्या.

कार्तिक आर्यनने उचलली कियाराची सँडल, फोटो झाले व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा