Arrow
..अन् राहुल गांधींनाही आवरला नाही पाणीपुरीचा मोह!
Arrow
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.
Arrow
राहुल गांधी यांनी बंगाली मार्केटमध्ये उतरून रस्त्यावरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतलाय.
Arrow
राहुल गांधी यांनी मंगळवारी स्थानिक नागरीकांसोबत चाट-पकोडी खाल्ली.
Arrow
तसेच राहुल गांधी यांनी जुन्या दिल्लीत मोहब्बत ए शरबतचाही आस्वाद घेतला.
Arrow
राहुल गांधी यांना पाहून नागरिकांची गर्दी जमा झाली होती. अनेक नागरीकांनी त्यांच्यासोबत बातचित केली.
Arrow
राहुल गांधी यांनी बंगाली मार्केट पोहोचून गोलगप्पे आणि मटर चाटचा आस्वाद घेतला.
Arrow
राहुल गांधी यांनी यावेळी निळ्या रंगाचे टीशर्ट परिधान केले होते.
Arrow
दरम्यान राहुल गांधी यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Parineeti Chopra च्या बोटात सिल्व्हर बॅंड!साखरपुडा, डेटिंगबद्दल अखेर बोलली
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?