Raj Thackeray : 'संधी देण्यास मनसे उत्सुक', राज ठाकरेंचं महिला दिनानिमित्त खास पत्र

Photo Credit मुंबई tak

Arrow

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit मुंबई tak

Arrow

राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय लिहिलं आहे ते जाणून घेऊयात...

Photo Credit मुंबई tak

Arrow

"सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"आज ग्रामीण भागातील स्त्री असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"घरापासून लांब, इतर शहरांत-परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"स्त्रियांनी आज जे काही मिळवलं आहे ते निव्वळ स्वकर्तृत्वावर. म्हणूनच आता स्त्रियांनी राजकारणातही मोठ्या प्रमाणावर यायला हवं."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं, हे मनसेचं ध्येय आहे ते साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे."

Photo Credit मुंबई tak

Arrow

"स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक आहे. असं पत्र लिहित राज ठाकरेंनी स्त्रीयांना पाठिंबा दिला."

Photo Credit मुंबई tak

Arrow