Photo Credit instagram
Arrow
एकही पुरूषासोबत जमलं नाही.. मग महिलेने 'असा' दिला गोंडस बाळाला जन्म!
Arrow
लेघ कूपर नावाची 40 वर्षीय महिलेने तिच्या जीवनातील एक खास गोष्ट शेअर केली आहे.
Arrow
लेघला आई व्हायचं होतं. पण याची शक्यता कमी होती. अशा स्थितीतही तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
Arrow
लेघने त्याचे नाव मलाकाई असं ठेवलं आहे. यासाठी तिने 10,000 पौंड म्हणजेच जवळजवळ 10 लाख रुपये खर्च केले.
Arrow
ती म्हणते की, तिच्याकडे इतके पैसे नव्हते. तिच्या 69 वर्षीय सेवानिवृत्त आई जॅकीने 3,000 पौंड दिले आणि मित्र-मैत्रिणीनीही मदत केली.
Arrow
तिने सांगितले, एकही पुरुष तिच्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. म्हणून आई होण्यासाठी तिला IVF चा सहारा घ्यावा लागला.
Arrow
ती डोनरच्या मदतीने आई बनली आहे. लेघने ब्रिटनमध्ये हे उपचार घेतले आहेत. यापूर्वीचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले होते.
Arrow
लेघचा मुलगा आता 16 महिन्यांचा आहे. ती म्हणते, 'मी 40 वर्षांची होणार होती आणि आता माझ्याकडे वेळ नाही असे मला वाटले.'
Arrow
वयाच्या 20 वर्षानंतर लग्न करण्याचा विचार तिने केला होता पण, ती 18 वर्षांची होती जेव्हा तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला.
Arrow
लेघ म्हणाली, 'जेव्हा माझे वडील वारले, तेव्हा मला समजले की जीवन जगण्यासाठी असते, सेटल होण्यासाठी नाही.'
Arrow
तिने सांगितले की ती रिलेशनशिपमध्ये होती, जे टिकले नाही. नंतर ती करिअरसाठी परदेशात गेली.
Arrow
लेघ म्हणाली, 'अशी माणसे आयुष्यात आली जे लग्न करण्यासाठी आणि बाळासाठी तयार नव्हते. वेळ आली की ते निघून जायचे.'
Arrow
वयाच्या 36व्या वर्षी, अडीच वर्षांचे नाते तुटले. मग तिने गर्भधारणेचे इतर मार्ग शोधण्यास सुरुवात केली.
Arrow
नंतर तिला आयव्हीएफची माहिती मिळाली आणि आई होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.
सुषमा अंधारे रडल्या म्हणाल्या, 'भाऊ म्हटलं तरी का झोंबतं?'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?