International Women's Day: महिला दिनी जेष्ठ महिलांचं खास सेलिब्रेशन, पहा फोटो  

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

सांगली जिल्ह्यात (Sangli) ज्येष्ठ महिलांनी महिला दिनाचं सेलिब्रेशन अगदी भन्नाट केलं आहे.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

यावेळी या ज्येष्ठ महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आम्हीही कोणापेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलं.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

वयाची सत्तरी उलटल्यानंतर जिथे  चार पावलं चालणंही अशक्य होतं त्यावेळी या महिलांनी चक्क लेझीम खेळली आहे.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

लेझीम खेळून आपला फिटनेस या वयातही उत्तम असल्याचं त्यांनी जगासमोर आणलं आहे.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्मायली हास्य आणि योगा क्लबच्या या ज्येष्ठ वयोगटातील महिलांनी  लेझीम खेळण्याचा मानस व्यक्त केला होता.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

सांगलीच्या विसावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लेझीमच्या स्टेप्स शिकवल्या.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow

अवघ्या दहा दिवसांच्या सरावात या महिलांनी लेझीमच्या तालेवर पावलं उचलली आणि उत्तम खेळून दाखवली आहे.

Photo Credit  मुंबई Tak

Arrow