Photo Credit; instagram
Arrow
Shiv Thakare ला 'या' तीन गोष्टींची वाटते प्रचंड भीती
Photo Credit; instagram
Arrow
मराठी बिग बॉस विजेता आणि इतर रिअॅलिटी शोमध्ये झळकलेला स्टार शिव ठाकरे याने एका मुलाखतीत त्याच्या संघर्षमय प्रवास सांगितला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शिव म्हणाला, 'त्याला कधीच वाटले नाही की आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करता येतील. त्याला वडिलांच्या पानाच्या दुकानात बसायला आवडायचं.'
Photo Credit; instagram
Arrow
तो म्हणतो, 'पान शॉपमध्ये काम करताना त्याला खूप काही शिकायला मिळाले आणि लोकांबद्दल माहिती मिळाली.'
Photo Credit; instagram
Arrow
शिवने सांगितले की, 'त्याला खाण्यासाठी वडिलांकडून 5 रुपये मिळायचे. पण त्याला 20 हवे होते.'
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत शिवाने उर्वरित 15 रुपये स्वत: कमावले. त्याचा हा प्रवास फिल्मी आणि मनोरंजक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये शिव फायनलिस्ट राहिला. आता तो खतरों के खिलाडी 13 मध्ये दिसणार आहे. यासाठी तो ही खूप उत्सुक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शिवने म्हणाला, 'पाणी, सिंह आणि सापांची भीती वाटते, परंतु तरीही तो खतरों के खिलाडी सिझन 13 साठी उत्सुक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या शिवचे नाव मिका सिंग की वोटी मध्ये मिकाची पत्नी झालेल्या आकांक्षा पुरीसोबत जोडले जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावर शिव म्हणाला, 'मला अफवांमध्ये असलेली पसरवणारी मुलगी नको आहे. साधी मुलगी पाहिजे आणि आता माझे लक्ष KKK शोवर आहे:
Adah Sharma : शिक्षण अर्ध्यावर सोडलं, नंतर... 'द केरळ स्टोरी'तील अभिनेत्रीचा असा आहे प्रवास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!