फोटो: सोशल मीडिया

Shraddha Walker: आफताबला हवीये पेन, पेन्सिल आणि नोटबुक

फोटो: सोशल मीडिया

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब तुरुंगात आहे.

आफताबने वकिलांच्या माध्यमातून साकेत कोर्टात याचिका दाखल केलीये.  

आफताबने याचिकेत पेन, पेन्सिल, नोटबुकची मागणी केलीये.  

आफताबने काही पुस्तकं देण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे.

'शिक्षण पूर्ण करायचं आणि त्यासाठी पुस्तकं द्यावीत', असं आफताबने म्हटलं आहे.

आरोपपत्र व्यवस्थित देण्यात यावं, असंही याचिकेत म्हटलं आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories