Photo Credit: instagram

Arrow

अंगावर टॅटू असेल तर 'या' सरकारी नोकऱ्या गमावाल

Photo Credit: instagram

Arrow

जर तुम्ही तुमच्या शरीरावर कुठेतरी टॅटू काढला असेल तर अशा अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्यातून तुम्ही बाहेर फेकले जाऊ शकतात.

Photo Credit: instagram

Arrow

ज्या सरकारी भरतीमध्ये शारीरिक चाचणी देखील निवड प्रक्रियेत समाविष्ट असते त्यात टॅटू संबंधित सूचना आधीच दिल्या आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

जर तुमच्या शरीरावर टॅटू असेल तर तुम्ही UPSC CSE अंतर्गत IAS, IPS, IFS आणि IRS भरतीसाठी अपात्र असता.

Photo Credit: instagram

Arrow

याशिवाय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या भरतीसाठीही टॅटू नसण्याची अट लागू आहे.

Photo Credit: instagram

Arrow

देशभरातील संरक्षण सेवेतील भरतीसाठी उमेदवाराच्या अंगावर टॅटू नसावा.

Photo Credit: instagram

Arrow

तथापि, विशेष अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी आदिवासी ओळखीच्या टॅटूबाबत सूट आहे.

Photo Credit: instagram

Arrow

बर्‍याच खाजगी नोकऱ्यांमध्ये देखील टॅटू दिसल्याने उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाते.

अनंत अंबानींच्या हातात किती कोटीचं घड्याळ?, आपण विचारही करू शकत नाही!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा