Photo Credit; instagram

Arrow

खासदार नुसरत जहाँ अडचणीत, फसवणुकीचं प्रकरण काय?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री बनल्यानंतर खासदार झालेल्या नुसरत जहाँ ४२९ बॅंक कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सापडल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्यावर रिअल इस्टेट कंपनीने अपार्टमेंट विकण्याच्या नावाखाली मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला.

Photo Credit; instagram

Arrow

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचे कनेक्शन एका तक्रारीतून समोरून आले आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

TMC खासदार नुसरत जहाँ रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी एक मोठा घोटाळा केला असल्याचं भाजप नेते शंकुदेव पांडा यांनी म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुसरत जहाँ यांना अलीपूर न्यायालयाकडून एक समन्सही बजावण्यात आला आहे. परंतु, त्या हजर राहिल्या नाहीत.

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा