Photo Credit
Arrow
mumbai pune expressway accident : मुंबईला येणाऱ्या दोघांनी जागेवरच सोडले प्राण
Arrow
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर मळवली हद्दीत मारुती वॅगनेर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
Arrow
यात दोन ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी कार समोरच्या ट्रकवर आदळली.
Arrow
अपघातात कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. कारमध्ये चार प्रवासी होते. दोघांचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले.
Arrow
जय सावंत आणि विकास सावंत दोघे अशी मृतांची नावे आहेत. तर अश्विनी राणे व आर्या सावंत अशी जखमींची नावं आहेत.
Arrow
जखमींना सोमाटणे फाट्यावरील पवना हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. सावंत-राणे परिवार मूळ कणकवली सिंधुदुर्ग येथील आहेत ते मुलुंड मुंबईत निघाले होते.
तेव्हा म्हणाली, 'मी राजकारण्याशी लग्न करणार नाही' अन् आता...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?