Exclusive: 'उद्धव ठाकरे संत माणूस, पण शकुनी मामाच्या..',  कोश्यारींचा पवारांवर वार?

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत पवारांवर टीका केली आहे.

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

प्रश्न: विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर तुम्ही शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. 

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

कोश्यारी: MVA ने पत्रात राज्यापालांना धमकी दिलेली. ते पत्र पाठवलं नसतं तर मी लगेच सही करणार होतो.

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

प्रश्न - तुमचे संबंध चांगले असते, तर अशा प्रकारचं पत्र पाठवलं गेलं नसतं. 

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

कोश्यारी - माझे संबंध खूप चांगले होते, पण उद्धव ठाकरे शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

प्रश्न - एकनाथ शिंदेंच्या बाजूचे आमदार तुमच्याकडे येऊन सांगत होते की, उद्धव ठाकरे चुकीचं करत आहेत?

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

कोश्यारी: उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. ते राजकारणात अडकले गेले. 

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

प्रश्न - शरद पवारांनी पंतप्रधानांकडे तक्रार केलेली की, राज्यपाल म्हणून तुमची वागणूक चांगली नाही. 

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

कोश्यारी: पवार विरोधात आहेत, ते माहिती काय तक्रार करतील. त्यांनी हायकोर्टाचं लवासाबद्दलचं जजमेंट बघावं.

Photo Credit: मुंबई Tak

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories