उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात व्याही आणि व्याहीण एकमेकांच्या प्रेमात पडले. हे समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जगणे कठीण केले.
Photo Credit; instagram
दोघांनीही एकत्र राहण्यासाठी घर सोडले. मात्र अखेर दोघांनी एकत्र रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली.
Photo Credit; instagram
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. शाहजहांपूर-सीतापूर रस्त्यावरच ही घटना घडली.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहांपूर-सीतापूर रेल्वे मार्गावर दोन मृतदेह असल्याची माहिती पिहानी कोतवाली पोलिसांना मिळाली.
Photo Credit; instagram
एक मृतदेह पुरुष (50) आणि दुसरा महिलेचा (45) होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Photo Credit; instagram
अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांनी मुलांचे लग्न केले होते. मृत महिलेच्या मुलीचा विवाह मृत पुरूषाच्या मुलाशी झाला होता.
Photo Credit; instagram
मृत महिलेचा पती अनेकदा कामानिमित्त बाहेर असायचा. यादरम्यान, व्याही आणि व्याहीण यांच्यात अफेअर सुरू झाले. त्यानंतर एके दिवशी दोघेही घरातून पळून गेले.
Photo Credit; instagram
हा प्रकार घरच्यांना समजताच गोंधळ उडाला. त्याचवेळी समजामुळे व्याही-व्याहीणने आत्महत्या केली.