Photo Credit
Arrow
atiq ahmed : अतिक अहमदची हत्या गुड्डू मुस्लिमने केली? काय आहे कनेक्शन?
Arrow
अशी माहिती समोर आली आहे की, 15 एप्रिल रोजी अतिक अहमदची हत्या झाल्यानंतर गुड्डू मुस्लिमने त्यांचा मोबाईल सुरू केला.
Arrow
गुड्डू मुस्लिमने कुणाला तरी फोन करून त्याने हत्येची माहिती घेतली. व्हॉट्स अॅप वरून त्याने हा कॉल केलेला.
Arrow
अतिकच्या मृत्यूनंतर जेव्हा गुड्डू मुस्लिमने फोन ऑन केला होता, तेव्हा त्याचं ठिकाण कर्नाटकमध्ये दाखवलं.
Arrow
सध्या गुड्डू मुस्लिम फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी सगळीकडे झाडाझडती केली जात आहे.
Arrow
गुड्डू मुस्लिम अतिककडे कामाला होता आणि तो अतिकचा सगळा हिशोब आणि माहिती बघत होता.
Atiq Ahmed : अतिकचा हा फोटो तुम्ही बघितला का, त्याची का होतेय चर्चा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?