Photo Credit; instagram
Arrow
मिलिंद देवरा यांचं शिक्षण किती?
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Photo Credit; instagram
Arrow
आज (14 जानेवारी ) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिलिंद देवरा यांनी आपले शालेय शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून पूर्ण केलं.
Photo Credit; instagram
Arrow
तर पुढचे शिक्षण सिडनहॅम कॉलेजमधून केले.
Photo Credit; instagram
Arrow
नंतर बोस्टन विद्यापीठाच्या क्वेस्ट्रोम स्कूल ऑफ बिझनेसमधून बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) पदवी प्राप्त केली.
देसी की मॉडर्न... आयेशा खान कोणत्या लुकमध्ये तुम्हाला जास्त आवडते?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...