Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबीचा पगार किती, पगारासोबत कोण-कोणत्या सुविधा?

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी ही सर्वाधिक चर्चेत असलेली सनदी अधिकारी आहे. सध्या ती जैसलमैरची जिल्हाधिकारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2015 मध्ये यूपीएससीमध्ये टॉप झाल्यापासून टीना नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे आज ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

याच सनदी अधिकारी असलेल्या टीना दाबीचा नेमका पगार किती हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमधील कलेक्टरचा पगार हा 1.34 लाख ते 1.45 लाखांपर्यंत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टिना दाबी ही जिल्हाधिकारी होण्यापूर्वी वित्त विभागात होती, त्यावेळी तिला फक्त 55 हजार रुपये पगार होता.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय कलेक्टरच्या सामान्य पगाराबद्दल बोलायचे झाले तर तो 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबीला निवास आणि कारही सरकारकडून दिली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच बंगल्यातील बागेची काळजी घेण्यासाठी माळी आणि स्वयंपाकासाठी देखील नोकर-चाकर पुरवले जातात.

'या' तारखांना जन्मलेल्या मुली जन्मापासूनच वडिलांसाठी असतात भाग्यवान!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा