Photo Credit; instagram

Arrow

देशातील Top 7 असुरक्षित शहरांमध्ये महाराष्ट्रातील कोणतं शहर?

Photo Credit; instagram

Arrow

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने शहरांमध्ये नोंदवलेल्या दखलपात्र गुन्ह्यांच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर ही शहरं असुरक्षित म्हणून नमूद करण्यात आलेली आहेत. या यादीत टॉप ७ शहरं कोणती जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

हे असे गुन्हे आहेत ज्यासाठी भारतीय दंड संहिता (IPC) आणि SLL (विशेष आणि स्थानिक कायदे) च्या कलमांतर्गत खटले नोंदवले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

1. दिल्लीत 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 916.7 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2. जयपूर शहरातही 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 916.7 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

3. इंदूरमध्ये 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 767.7 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

4. कोची शहरात 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 626.7 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

5. पाटनात 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 611.7 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

6. उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात २०२२ मध्ये प्रति लाख लोकांमागे ५२१ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

7. महाराष्ट्रातील नागपूरात 2022 मध्ये प्रति लाख लोकांमागे 516 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Tamannaah Bhatia: अभिनेत्रीचा Fire हॉटनेस, कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा