Photo Credit; instagram

Arrow

कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना किती पगार? Giorgia Meloni ची कमाई तर...

Photo Credit; instagram

Arrow

जगातील बलाढ्य देश त्यांच्या पंतप्रधानांना किती पगार देतात? कदाचित हे तुम्हाला याबद्दल माहिती नसेल.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे वार्षिक वेतन सुमारे $215,000 आहे. यामध्ये अनेक प्रकारचे भत्तेही समाविष्ट आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांना वार्षिक 296,478 डॉलर वेतन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

एका रिपोर्टनुसार, किशिदा यांचा पगार जपानी नागरिकाच्या सरासरी पगारापेक्षा 8 पट जास्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा वार्षिक पगार $379,000 आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पगारात 8 वर्षांत जवळपास एक लाख डॉलर्सने वाढ झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज  (Anthony Albanese) यांना सुमारे $549,250 मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान ली सिएन लूंग (Lee Hsien Loong) यांना सुमारे 2,260,255 डॉलर वेतन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलोनीची मासिक कमाई $13,467 आहे. म्हणजेच वार्षिक कमाई ही $161,604 एवढी आहे.

'मी यापुढेही असंच...' रणबीरसोबत इंटिमेट सीन अभिनेत्रीचं मोठं विधान

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा